मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पीआर एजन्सी तात्काळ रद्द करा- भातखळकर| Maharashtra|Sarakarnama

2021-06-12 0

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सोशल मीडियावर (Social Media) तब्बल ६ कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीआर एजन्सीवर कोट्यावधी रूपयांची खैरात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पीआर एजन्सी तात्काळ रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
#AtulBhatkhalkar #UddhavThackeray #AjitPawar #SocialMedia #BJP #NCP #Shivsena #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires